कॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:10 PM2019-06-15T13:10:20+5:302019-06-15T13:32:42+5:30

उशिरापर्यंत रात्री एक पार्टी एन्जॉय करून मलायका हॉटेलबाहेर पडताच मिडीयाने तिला घेरले.

मीडियाचे कॅमेरे पाहताच मलायकाला जणु धडकीच भरली असल्याची अवस्था तिची झाल्याचे पाहायला मिळाले.

शेवटी इतका मीडिया तिच्या समोर असल्यामुळे तिनेही पोझ द्यायला सुरूवात केली.

मलायकाने यावेळी पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

या ड्रेसमध्ये मलायकाचे सौंदर्य चांगलंच खुललंय....

मलायका अरोरा आणि अभिमेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चांमुळे दोघेही सतत चर्चेत असतात.