लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

​‘पद्मावती’च्या सेटवर रणवीर सिंह जखमी! - Marathi News | Ranveer Singh injured on Padmavati's set! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :​‘पद्मावती’च्या सेटवर रणवीर सिंह जखमी!

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी असलेला अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सिनेमाच्या एका दृश्याचे ... ...

तरुणाईला ‘फूड पॉर्न’ दाखवा, जंक फूड खाणं ते विसरूनच जातील.. - Marathi News | Show youngsters 'food porn' and forget about junk food. | Latest food Photos at Lokmat.com

फूड :तरुणाईला ‘फूड पॉर्न’ दाखवा, जंक फूड खाणं ते विसरूनच जातील..

संशोधक म्हणतात, पिझ्झा, बर्गर, चिप्स, हॉट डॉग, सॅँडविच.. असलं अरबट-चरबट खाणं तरुणाई विसरूनच जाईल.. ...

लाखो भाविकांनी अनुभवली पारंपरिक "मुकुट" मिरवणूक - Marathi News | The traditional "crown" procession that millions of devotees experienced | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखो भाविकांनी अनुभवली पारंपरिक "मुकुट" मिरवणूक

महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत प्रसिद्ध असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवची जोगेश्वरी यात्रेत पारंपरिक मुकुट खेळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ...

ही आहे ‘परफेक्ट फिगर’ची मॉडल, जाणून घ्या तिचे हे रहस्य ! - Marathi News | This is the perfect figure model, know its mystery! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही आहे ‘परफेक्ट फिगर’ची मॉडल, जाणून घ्या तिचे हे रहस्य !

नुकताच युनिव्हर्सिटी आॅफ टेक्ससमध्ये उंची, वजन, केसांची लांबी आणि चेहऱ्याचा आकार या आधारावर एक संशोधन करण्यात आले. त्यात केली ब्रूक या मॉडलचे शरीर एक ‘आदर्श शरीर’ म्हणून सिद्ध झाले. ...

मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान" - Marathi News | NMC elections: Congress is "Sultan" | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान"

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला 47 जागांवर विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेस एकहाती सत्ता मिळवली आहे. ...

मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल - Marathi News | NMC elections: BJP's clear majority in Panvel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या महापालिकांवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ...

पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव - Marathi News | Panvel municipal elections will be defeated | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. ...

​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरमधील ‘या’ गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले? - Marathi News | Did you pay attention to these 'things' in 'TubLight' trailer? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरमधील ‘या’ गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले?

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर अखेर काल रिलीज झाले. या ट्रेलरने कुठल्या चित्रपटाची आठवण करून दिली असेल तर ती सलमानच्याच ... ...