हिबा नवाबने सात फेरे, ये रिश्ता क्या कहलाता है, मेरी सासू माँ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती जिजाजी छत पर है या मालिकेत दिसत असून या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. ...
सोहा अली खानने 2004 मध्ये आलेल्या दिल मांगे मोर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये फारसे यश सोहाला मिळाले नाही. त्यानंतर 2015 मध्ये ती कुणाल खेमूसोबत विवाह बंधनात अडकली. 2017मध्ये सोहाने इनाया नावाच्या सुंदर मुलीला जन्म दिला ...
रिचा चड्डाने खूपच कमी वर्षात बॉलीवूड मध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. तिचा दास देव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. या चित्रपटानंतर तिचा अभी तो पार्टी शूरु हुइ है हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस ...