‘ये है मोहब्बतें’ फेम दिव्यांका त्रिपाठीने टीव्ही इंडस्ट्रीत आपले चांगले प्रस्थ निर्माण केले आहे. 2016 मध्ये दिव्यांकाने अभिनेता विवेक दहियासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही मुंबईत एक 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला. आज पाहुया तिच्या सुंदर घराचे फो ...