लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Mix-bag Photos

प्रियंकाप्रमाणेच सासूही लय भारी, वाढदिवसानिमित्त शेअर केले फोटो - Marathi News | Priyanka Chopra Jonas wishes her mother-in-law Dennis Jonas with a sweet note on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाप्रमाणेच सासूही लय भारी, वाढदिवसानिमित्त शेअर केले फोटो

12 जुलै रोजी प्रियंकाची सासू डेनिस जोनासच्या वाढदिवशी प्रियंकाने खास शुभेच्छा दिल्या. प्रियंकाने सासूबरोबर एक फोटो शेअर करत रसिकांची वाहवा मिळवली. ...

नताशाच्या चेह-यावर आला ग्लो, लवकरच देणार बाळाला जन्म - Marathi News | Natasa Stankovic's Pregnancy Glow Is Unmissable In This Picture | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नताशाच्या चेह-यावर आला ग्लो, लवकरच देणार बाळाला जन्म

हार्दिकनं काही दिवसांपूर्वी प्रेयसी नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नताशा हार्दिकच्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. ...

कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार - Marathi News | From Kanika Kapoor to Amitabh Bachchan, the corona is stuck in a rut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार

सेलिब्रेटींमध्ये सर्वात पहिला कोरोनाची लागण गायिका कनिका कपूरला झाली होती. त्यानंतर आता नुकतेच अमिताभ बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

बॅक टू बॅक या सिनेमांमध्ये बिझी आहेत अमिताभ बच्चन, दोन सिनेमांना तर कधीपासून आहे मुहूर्ताची प्रतीक्षा - Marathi News | corona positive amitabh bachchans upcoming films list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॅक टू बॅक या सिनेमांमध्ये बिझी आहेत अमिताभ बच्चन, दोन सिनेमांना तर कधीपासून आहे मुहूर्ताची प्रतीक्षा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण देश त्यांच्यासाठी सध्या प्रार्थना करतोय. येत्या काळात त्यांचे एक दोन नव्हे तर 9 सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ...