उद्या असलेल्या गणेश चतुर्थीमुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. (छायाचित्रे - दत्ता खेडेकर, सुशील कदम, विशाल हळदे) ...
मिड-डे च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये सारा आणि रिया चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या अनेकदा पार्टी आणि जिममध्ये एकत्र असायच्या. पण काही कालावधीनंतर दोघीही एकत्र दिसणं बंद झालं होतं. ...