लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासह तिचं शुभमंगल नुकतंच पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. ...
आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐशवर्या राय बच्चन प्रसिद्ध आहे. मानसी नाईकही मराठी चित्रपटसृष्टीची ऐश्वर्या राय म्हणूनही ओळखले जाते.ऐश्वर्या सारखेच साम्य तिच्या चेह-यात आहे. ...
'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' हे बालपणापासून आपल्यावर झालेले संस्कार आहेत. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात देवालाच काय ताटालासुद्धा नमस्कार न करता आपण हाता तोंडाचे युद्ध सुरू करतो. `उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' म्हणजेच जेवण हे पोटभरीसाठी नाही, त ...