रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे. पूर्वी साधू, ऋषी-मुनी, गोसावी, पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ वापरत असत. सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही रुद्राक्षाची माळ वापरतो, अगदी मुलीसुद्धा ...
मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. ...