ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आपल्या भूमिकेसाठी लुक व गेटअप चेंज करणे बॉलिवूड स्टार्ससाठी नवे नाही. आता अशाच एका बॉलिवूड स्टार्सने काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहून तुम्हीही कन्फ्युज झाल्याशिवाय राहणार नाही. ...
Samantha Skkineni : साऊथ स्टार सामंथा अक्कीनेनी सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे ‘फॅमिली मॅन 2’. या सीरिजमध्ये सामंथाने मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड कामगिरी केलीये. ...
सेलिब्रेटी मंडळी या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. जान्हवी कपूरही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. चर्चेत येण्यासाठी एक फोटो कारणीभूत ठरला आहे. ...
'माझ्या नव-याची बायको' या लोकप्रिय मालिकेतून लाइम लाइटमध्ये आलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. रसिकाने साकारलेली शनाया ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. ...