( रमेश कदम ) हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे चहाची टपरी चालवणारा गजाजन कोरडे दररोज माकडांना बिस्किटांचा खाऊ देतो. दररोज चोवीस पुडे घेऊन जात तो स्वतःच्या हाताने माकडांना बिस्किटे खाऊ घालतो. ही माकडेही त्याच्या परिचयाची झाली आहेत. दररोज त्याची व ...
Raksha Bandhan 2021 : 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ...
गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय तिच्या बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत आहे. तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांच्याही नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळत आहे. मौनी पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळेच चर्चेत आली आहे. ...
लोकप्रिय मालिका ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ...