Aishwarya rai: सोमवारी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात ऐश्वर्याची कसून चौकशी करण्यात आली. जवळपास ६ तास ईडीने ऐश्वर्याची चौकशी केली. ...
Judge Urvashi Rautela fees in Miss Universe 2021 : होय, मिस युनिव्हर्स स्पर्धेची परीक्षक होण्याचा मान यंदा उर्वशीला मिळाला होता. या स्पर्धेच्या नामांकित परीक्षकांपैकी ती एक होती. ...
World Sari Day 2021: साडीसोबत रोज वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. तुम्हालाही वेगळ्या पद्धतीने साडी नेसायची असेल, तर तुम्ही या बॉलिवूड अभिनेत्रींकडून टिप्स घेऊ शकता. ...
Happy Birthday Govinda: असं सांगितलं जातं की, नीलम आणि गोविंदाचं बरीच वर्ष अफेअर होतं. पण सुनीता ती तरूणी होती जिच्यावर गोविंदा पहिल्या नजरेतच प्रेम करू लागला होता. पण तो नंतर नीलमच्या जवळ आला. ...