लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Mix-bag Photos

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक - Marathi News | Mahesh Manjrekar's daughter will be seen as Sayali in 'De Dhakka 2' Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक

२००८ साली दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल ५ ऑगस्टला भेटीला येतो आहे. ...

Snehlata Vasaikar: खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत - Marathi News | Marathi actress Snehlata Vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत

Snehlata Vasaikar: सध्या स्नेहलताच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या या नव्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये स्रेहलताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. ...

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण; पाहा फोटोंमधून - Marathi News | 58 percent of Mumbai Coastal Road project completed See photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण; पाहा फोटोंमधून

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

Subodh Bhaveचा थोरला लेक आहे डॅशिंग आणि हॅण्डसम, नुकताच झाला १६ वर्षांचा, पाहा फोटो - Marathi News | Subodh Bhave's eldest son is dashing and handsome, just turned 16 years old, check out his photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhaveचा थोरला लेक आहे डॅशिंग आणि हॅण्डसम, नुकताच झाला १६ वर्षांचा, पाहा फोटो

Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावेने थोरला मुलगा कान्हाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ...

IN PICS : राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा - Marathi News | sundara manamdhe bharali fame aditi dravid and crickter rahul dravid relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा

Sundara Manamdhe Bharali fame Aditi Dravid : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो... ...

राहु कृपेमुळे व्हाल मालामाल! कुंडलीत ‘या’ ५ ग्रहांसोबत युती ठरते वरदान; राजयोग अन् लाभच लाभ - Marathi News | as per astrology rahu will make you rich if there is a conjunction with these 5 planets in your kundali | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु कृपेमुळे व्हाल मालामाल! कुंडलीत ‘या’ ५ ग्रहांसोबत युती ठरते वरदान; राजयोग अन् लाभच लाभ

राहु हा पाप, क्रूर ग्रह मानला गेला असला, तरी कुंडलीतील स्थाने आणि काही ग्रहांशी युती यांमुळे एखादी व्यक्ती धनवान बनू शकते. जाणून घ्या... ...