लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 17:26 IST
1 / 5चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा या नावाने ओळखले जाते. (सर्व छायाचित्रे- प्रशांत खरोटे)2 / 5 ताडोबा अभयारण्य पट्टेरी वाघांच्या वास्तव्यासाठी जगप्रसिद्ध आहे. ‘अभयारण्य’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. 3 / 5या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत असतात, तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे. 4 / 5ताडोबा हे वाघ, सांबर, मगर, वानर, हरिण यांसारख्या विविध वन्यजीव प्राण्यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. 5 / 5ताडोबा अभायरण्यात मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे.