शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाणीटंचाईची भीषणता!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 3:54 PM

1 / 5
नांदेडमधील मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना तेथिल लोक करत आहे. (सर्व छायाचित्र- सचिन मोहिते.)
2 / 5
तालुक्यातील अनेक भागात आठवड्यातून तीन-चार दिवसाने पाणी येतं. पण तरिही अपुरा पाणीपुरवाठ्याचा सामना करावा लागतो आहे.
3 / 5
जीव धोक्यात घालून तेथिल लोक एक हंडा पाण्यासाठी वणवण करतानाचं विदारक दृश्य आहे.
4 / 5
लोकांबरोबरच जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
5 / 5
प्रशासनाने या पाणीटंचाईचं निवारण करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलावी अशी मागणी तेथिल लोक करत आहे.