ज्ञान मंदिरात पावले टाकताना..'' भावमुद्रा '' चिमुकल्यांच्या..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 17:57 IST
1 / 8आई.. मला एकट्याला सोडून जाऊ नको ना ( सर्व छायाचित्रे - कपिल पवार )2 / 8गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया... 3 / 8शाळा म्हणजे शिकण्यासोबत खेळण्याची मजाही भारी 4 / 8कुणाचं रडणं तर कुणाचं खेळणं सुरु.. 5 / 8पालकांनाही मोह आवरे ना गोंडस चिमुकल्याला टिपण्याचा.. 6 / 8 आम्ही जुळवून घेतलं ज्ञानमंदिराशी.... 7 / 8मला बी शाळेला जाऊ द्या की 8 / 8आमच्या स्वागताला आमची दोस्त कंपनी सारी