कुठे ढोल-ताशांचे पथक कुठे भगव्या पताका नाचवणारी तरुणाई कुठे आकर्षक चित्ररथ तर कुठे पारंपरिक वेशभूषेत पहाटेपासूनच रस्त्यावर उतरलेला जनसागर पाहायला मिळतोनववर्षांच्या स्वागताला शोभायात्रा देखील काढली जाते. मुंबईत विलेपार्ले गिरगाव ठाणे डोंबिवली तर कोकण ...
शाळेतून रिक्षामधून बसून घरी जाण्यासाठी मुलांची उडालेली ही झुंबड.पोलीस भरतीला शाळेचं स्वरूप आलं आहे बाहेरगावहून आलेल्या उमेदवारांचे साहित्या सांभाळण्याचे काम करताना हा हवालदारआकाशात वैमानिकांनी चित्तथरारक कसरती करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फे ...
उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील तमाम दिग्गजांनी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुरस्कृत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या ‘लोकमत’ समूहाच्या पुरस्कार सोहळ्यास ...