विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती व शेतकरी कर्जमुक्तीसाठी गुरुवारी वर्ध्यातील सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. ...
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. यासाठी चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली जात आहे. ...
डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात साकारण्यात आलेल्या महारांगोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. ...
गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि त्यात असणारा तरु णांचा सहभाग लक्षणीय असतो.मराठी नवीन वर्षाचे आजकाल ज्या पद्धतीने स्वागत केले जाते ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहेमराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजलीगुढीपाडव्याची तयारी रंगात असताना गिरणगावात निघ ...