लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

सलमान खानची ऑनस्क्रीन माँ रिमा लागू यांचं निधन - Marathi News | Salman Khan's Onscreen Mother Rima Applicable | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमान खानची ऑनस्क्रीन माँ रिमा लागू यांचं निधन

बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि पडद्यावरील प्रेमळ आईची भूमिका साकारणा-या रिमा लागू यांचं निधन झाले आहे. ...

मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रसेनं दाखवले काळे झेंडे - Marathi News | Black flag shown by Youth Congress to Chief Minister | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रसेनं दाखवले काळे झेंडे

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करण्यात आले. ...

दानवेंवरुन सेना-भाजपात जुंपली, डोंबिवली सेना शहरप्रमुखाला फासलं काळं - Marathi News | Army-BJP joint venture from Democracy, Dombivli army has lost its headquarters | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंवरुन सेना-भाजपात जुंपली, डोंबिवली सेना शहरप्रमुखाला फासलं काळं

तूर खरेदीवरुन शेतक-यांप्रती केलेले वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

शिवसेनेचा रावसाहेब दानवेंविरोधात निषेध मोर्चा - Marathi News | Prohibition Morcha Against Shivsena's Raosaheb Danavena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा रावसाहेब दानवेंविरोधात निषेध मोर्चा

शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेनं निषेध मोर्चा काढला. त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारण्यात आले. ...

सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात अग्नितांडव - Marathi News | Agnitandav in Siddheshwar sugar factory at Solapur | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात अग्नितांडव

सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात मशिनरीला भीषण आग लागली आहे. ...

OMPEGचा पहिला वर्धापनदिन रंगला लॉर्डसवर - Marathi News | Lord's is the first anniversary of OMPEG's color | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :OMPEGचा पहिला वर्धापनदिन रंगला लॉर्डसवर

यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन केली ...

औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी - Marathi News | A traffic accident due to an accident in Ajantha Ghat in Aurangabad | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड-सोयगाव तालुक्याला जोडणा-या अजिंठा घाटात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ...

नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं - Marathi News | Nashik was blown with hailstorms | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं

नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. ...