लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल - Marathi News | NMC elections: BJP's clear majority in Panvel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या महापालिकांवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ...

पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव - Marathi News | Panvel municipal elections will be defeated | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. ...

ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या उड्या - Marathi News | Peeled lumber in Mamdapura reserve | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या उड्या

नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली ...

तेजसचा तेजोभंग - चांगल्या गोष्टींची आपली लायकी आहे का? - Marathi News | Tejas Deviation - Is Your Suitable Goods? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तेजसचा तेजोभंग - चांगल्या गोष्टींची आपली लायकी आहे का?

आपल्याला काय काय मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत हे आपण उगाळत असतो, परंतु त्याच राज्यघटनेने ज्या दमात अधिकार दिलेत त्याच दमात कर्तव्यांची जाणीवही करू दिली आहे, हे आपण विसरतो ...

मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूरमध्ये श्रमदान - Marathi News | Chief Minister Fadnavis in Latur Shramdan | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूरमध्ये श्रमदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा येथे श्रमदान केले. श्रमदान केल्यानंतर त्यांनी येथील नागरिकांसोबत संवादही साधला. ...

भिवंडी, पनवेल आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात - Marathi News | Voting begins in Bhiwandi, Panvel and Malegaon | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :भिवंडी, पनवेल आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात

मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिका आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे ...

श्रीकांत शिंदेंनी केला डोंबिवली स्थानकातील मटका अड्ड्याचा भांडाफोड - Marathi News | Srikant Shindanei took out the spoilsport in Dombivli station | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंनी केला डोंबिवली स्थानकातील मटका अड्ड्याचा भांडाफोड

डोंबिवली रेल्वे स्थानकात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुखेनैव सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्याचा भांडाफोड गुरुवारी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला. ...

जय हो ! कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती - Marathi News | Hail! Suspension of the death sentence of Kulbhushan Jadhav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जय हो ! कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

कुलभूषण जाधव प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत फाशी देता येणार नाही : आंतरराष्ट्रीय न्यायालय ...