लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Law For Daughters Rights In Property : सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्ट 2020 रोजी हिंदू उत्तराधिकार कायदा, 2005 ची व्याख्या स्पष्ट करताना स्पष्ट केलं आहे की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींना पुत्रांच्या समसमान अधिकार आहेत. ...
Mumbai: पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुंबईकरांसाठी ‘संडे स्ट्रीट’च्या रूपात आगळ्यावेगळ्या ट्रीटचे आयोजन आजपासून सुरू केले आहे. मुंबईतील सहा रस्त्यांवर चार तासांसाठी म्हणजे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत ‘नो ट्रॅफिक जाम’ ठेवण्यात आला. ...
Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) ...
पुणे महानगरपालिकेने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने जम्बो कोव्हीड सेंटर बंद कारण्याचा निर्णय घेतला होता. अखेर हे कोव्हीड सेंटर डिसमेंटल करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ, दहा दिवसात हे जमीनदोस्त करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...