लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००?; लाभार्थी महिला डिसेंबर हप्त्याच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Ladki Bahin Yojna Will women get rs 1500 or 2100 Beneficiary women are waiting for the December installment | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००?; लाभार्थी महिला डिसेंबर हप्त्याच्या प्रतीक्षेत!

निवडून आल्यानंतर योजनेतील रक्कमेत वाढ करून दरमहा २१०० रुपये हप्ता करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. ...

टेक ऑफ करण्यापूर्वीच चेष्टा बिश्नोईने घेतला जगाचा निरोप; मृत्यूनंतर ५ जणांना दिलं जीवनदान - Marathi News | After the death of 21 year old trainee pilot in a road accident his organs will be donated | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :टेक ऑफ करण्यापूर्वीच चेष्टा बिश्नोईने घेतला जगाचा निरोप; मृत्यूनंतर ५ जणांना दिलं जीवनदान

Cheshta Bishnoi Death : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील ट्रेनी पायलट चेस्ता बिश्नोईचे स्वप्न पूर्ण होणार होते. ती आकाशावर राज्य करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिने हे जग सोडले. ...

महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; कोणकोणते नेते स्पर्धेत? जाणून घ्या... - Marathi News | Congress will get a new state president in Maharashtra Which leaders are in the race full list | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; कोणकोणते नेते स्पर्धेत? जाणून घ्या...

Congress Nana Patole: नाना पटोले यांनी आजही प्रदेशाध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ...

ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या... - Marathi News | 10 lakh insurance from ST bus in one rupee How to get help know more | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...

ST Bus News: एखाद्या बसचा दुर्दैवाने अपघात झाल्यास त्यातील जखमी प्रवासी अथवा मृतांच्या वारसांना या निधीतून साहाय्य दिले जाते. ...

बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो - Marathi News | Balasaheb's order, entered Karnataka in disguise, who was this Shiv Sainik at that time?; Look at the photo | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांचा प्रश्न अजूनही तडीस गेलेला नाही. सातत्याने हा विषय समोर येतो आणि चर्चेच्या धुरळ्यात शांत होऊ जातो. ...