Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ...
पुण्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आलं आणि यासाठी दीपक केसरकर सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. ...
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. ...
The story of the mute deaf Geeta returning from Pakistan : इंदूर : भारतातून भरकटत ती पाकिस्तानात गेली आणि त्यानंतर माजी परराष्ट्रमंत्री स्व. सुषमा स्वराज यांच्या अथक परिश्रमातून पाकिस्तानातून भारतात परतलेली मूकबधिर गीता आता आपल्या कुटुंबासोबत आहे. सर ...