गोविंदा रे गोपाळा...
By admin | Updated: August 19, 2014 00:00 IST2014-08-19T00:00:00+5:302014-08-19T00:00:00+5:30

गोपाळकाल्यानिमित्त नटलेले अनेक बालगोपाळ असे लक्ष वेधून घेत आहेत.
संपूर्ण देशभरात कृष्णजन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी सालाबादप्रमाणे यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.. या दहीहंडीमध्ये स्पेनहून आलेल्या तरुणांनी सात थरांची सलामी देत उपस्थितांची वाहवा मिळवली