लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Filmy Photos

चेहऱ्याला लकवा मारला, स्मृती गेली...; भीषण अपघातानंतर 'आशिकी' फेम अभिनेत्रीची झाली वाईट अवस्था, आता ओळखणंही कठीण - Marathi News | aashiqui fame actress anu agrawaal get paralysed after accident had memory loss | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्याला लकवा मारला, स्मृती गेली...; भीषण अपघातानंतर 'आशिकी' फेम अभिनेत्रीची झाली वाईट अवस्था, आता ओळखणंही कठीण

'आशिकी'मध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. या सिनेमानंतर अनु अग्रवाल आशिकी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. ...

Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक - Marathi News | Archana Puran Singh vlog mumbai struggles money | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक

Archana Puran Singh : अर्चना यांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली आणि एक-एक रुपया कसा महत्त्वाचा होता हे सांगितलं. ...

सुनील दत्त यांचा जावई, तरीही बहरली नाही कारकिर्द; चित्रपटांपेक्षा 'त्या' अफेअर्सचीच रंगली चर्चा! - Marathi News | bollywood actor sunil dutt son in law kumar gaurav entertainment industry journey and love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुनील दत्त यांचा जावई, तरीही बहरली नाही कारकिर्द; चित्रपटांपेक्षा 'त्या' अफेअर्सचीच रंगली चर्चा!

हिंदी सिनेविश्वात असे अनेक कलाकार सापडतील जे आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाले. ...

'बॉर्डर'मधील सुनील शेट्टीची सुंदर पत्नी सध्या काय करते?; २८ वर्षांनंतर ओळखूच येणार नाही इतकी बदलली - Marathi News | border movie sunil shetty wife actress sharbani mukherjee current look life family affair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर'मधील सुनील शेट्टीची सुंदर पत्नी सध्या काय करते?; २८ वर्षांनंतर ओळखूच येणार नाही इतकी बदलली

'बॉर्डर' सिनेमात झळकलेली सुनील शेट्टीची सुंदर बायको नुकतीच नवरात्र उत्सवात सहभागी झाली होती. तेव्हा तिला बघून अनेकांनी तिला ओळखलं नाही ...

बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | balika vadhu fame actress avika gor married on national tv wedding album who is her husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. ...

"तुला ब्लाऊज काढावा लागेल आणि मी...", माधुरी दीक्षितकडे दिग्दर्शकाने केलेली विचित्र मागणी, मग घडलं असं काही - Marathi News | "You have to take off your blouse and I...", the director's strange demand to Madhuri Dixit, then something like this happened | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुला ब्लाऊज काढावा लागेल आणि मी...", माधुरी दीक्षितकडे दिग्दर्शकाने केलेली विचित्र मागणी, मग घडलं असं काही

Madhuri Dixit : सिनेइंडस्ट्रीत कलाकारांकडून अनेकदा विचित्र मागण्या केल्या जातात. असाच काहीसा प्रकार माधुरी दीक्षितसोबतही घडला होता. ...

आधी कोरोनाचा संसर्ग अन् दीड वर्ष केला पॅरालिसिसचा सामना! मृत्यूच्या दाढेतून परतली 'ही' अभिनेत्री - Marathi News | bollywood actress shikha malhotra work with shahrukh khan suffered paralysis during covid know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी कोरोनाचा संसर्ग अन् दीड वर्ष केला पॅरालिसिसचा सामना! मृत्यूच्या दाढेतून परतली 'ही' अभिनेत्री

दीड वर्ष केला पॅरालिसिसचा सामना अन्...; मृत्यूच्या दाढेतून परतली 'ही' अभिनेत्री, कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी ...

भाषा समजेना तरीही जमलं, सारंग आणि पॉला कुठे भेटले? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी - Marathi News | Sarang Sathaye And Paula Mcglynn Indo Canadian Love Story Get Married After 12 Years Of Relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाषा समजेना तरीही जमलं, सारंग आणि पॉला कुठे भेटले? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी

Paula Mcglynn and Sarang Sathaye Married : कॅनडावरून आली आणि महाराष्ट्राची सून झाली, सारंग साठ्ये आणि पॉलाची लव्हस्टोरी माहितेय का? ...