शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उत्सव नवदुर्गेचा..!

By admin | Published: October 13, 2015 12:00 AM

1 / 8
नवरात्र उत्सव नऊ रंगांची उधऴण करण्यासाठी अनेक बाजारपेठा सजल्या आहेत.
2 / 8
भोपाळमध्ये सार्वजनिक नवरात्र मंडळ देवीची मूर्ती आणताना भाविक.
3 / 8
कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दुर्गा मातेची पुजा केली.
4 / 8
कोलकाता येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी मोठमोठे मंडप उभारले जातात आणि दुर्गा मातेची नऊ दिवस पुजा केली जाते.
5 / 8
अलाहबाद येथील अलोपीदेवी मंदिरात देवीची पुजा करताना भाविक.
6 / 8
देशाभरात ठिकठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येतो. रांची येथे नेपाळी महिलांनीही दुर्गा पुजा केली.
7 / 8
राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु असून तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहुरची रेणुका देवी ही तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं.
8 / 8
शक्तीचं प्रतीक मानलं जाणा-या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे.