आगमनाधीश! मुंबईत गणेश आगमन सोहळ्यांचा जल्लोष
By balkrishna.parab | Updated: August 17, 2017 16:24 IST2017-08-17T16:12:06+5:302017-08-17T16:24:12+5:30

गणेश चतुर्थी अवघ्या आठवड्यावर आल्याने मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे आगमन सोहळे रंगू लागले आहेत.
आगमन सोहळ्यादरम्यान मंडपाकडे जात असलेली श्रींची मूर्ती
आगमन सोहळ्यादरम्यान अँटॉप हिलचा राजा.
शिव अवतारातील आकर्षक गणेशमूर्ती
वाजतगाजत मंडपात जाताना सुंदरबागचा राजा
गणेश आगमन सोहळ्यादरम्यान विविध ढोलताशा पथके आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.