By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 22:17 IST
1 / 5चित्रपटसृष्टीपासून अनेक वर्षं काहीशी दूर असलेली अभिनेत्री जुही चावला प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे सरसावली आहे2 / 5मुंबईतल्या लोकांना तिने प्लॅस्टिकमुक्तीचा कानमंत्र दिला. 3 / 5प्लॅस्टिकमुक्तीसाठी राबवलेल्या जनजागृती रॅलीत जुही चावलासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 4 / 5प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत तिने लोकांना माहिती दिली आहे. 5 / 5जुही चावलासोबत लहानगेही प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागृती करत आहेत. प्लॅस्टिक हे नष्ट करता येत नसल्याचीही माहिती अभिनेत्री जुही चावला हिनं दिली आहे.