1 / 6झहीर -सागरिका घाटगे यांनी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांनी जोडीने आरतीही केली.2 / 6झहीर -सागरिका घाटगे यांनी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत जोडीने आरती केली.3 / 6झहीर -सागरिका घाटगे यांनी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांनी जोडीने आरतीही केली.4 / 6झहीर -सागरिका घाटगे यांनी शनिवारी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांनी जोडीने आरतीही केली.5 / 6झहीर -सागरिका दांपत्य शनिवारी घाटगे घराण्याचे मुळ गाव म्हणुन कागल येथील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी आले होते. येथील प्रसिध्द गैबी पिरास त्यांनी गलेफ अर्पण केला. काकासाहेब वाडा येथुन गलेफ वाजत गाजत आणण्यात आला. यावेळी पंरपरेनुसार नगाराही वाजविण्यात आला.6 / 6झहीर -सागरिका दांपत्य शनिवारी घाटगे घराण्याचे मुळ गाव म्हणुन कागल येथील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी आले होते. येथील प्रसिध्द गैबी पिरास त्यांनी गलेफ अर्पण केला. काकासाहेब वाडा येथुन गलेफ वाजत गाजत आणण्यात आला. यावेळी पंरपरेनुसार नगाराही वाजविण्यात आला.