1 / 10कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात सोमवारी निलेश विठ्ठल कंदुरकर हा अवघा १९ वर्षीय उमदा पैलवान कुस्ती खेळताना मानेवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाला होता. त्याने कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाची मृत्यूशी झुंज दिली. शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)2 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)3 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)4 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)5 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)6 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)7 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)8 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)9 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)10 / 10निलेश विठ्ठल कंदुरकरचे पार्थिव दुपारी त्याच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनाला पंचक्रोशी लोटली होती. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : विक्रम पाटील, करंजफेण)