शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापूर रेल्वे स्थानकाबाहेर डाक सेवकांचे  ‘रेल रोको’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 6:05 PM

1 / 4
कोल्हापूर : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकांच्या बाहेर तीव्र निदर्शेने करण्यात आली. रेल रोको आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. कमलेशचंद्र कमिटीचा सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेले बारा दिवसांपासून देशभरातील ग्रामीण भागातील डाक सेवक संपावर आहेत.  (छाया : नसीर अत्तार)
2 / 4

3 / 4

4 / 4

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPostal Groundपोस्टल ग्राऊंड