शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापुरात मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी, समाजबांधवांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:34 PM

1 / 14
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी निवेदन देण्यापूर्वी त्याची नोंद बाहेर कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. (छाया : दीपक जाधव )
2 / 14

3 / 14
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी मराठा समाज संघटनांचे प्रतिनिधी व समाजबांधवांची अशी गर्दी झाली होती. (छाया : दीपक जाधव )
4 / 14

5 / 14

6 / 14
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी मराठा समाज संघटनांचे प्रतिनिधी व समाजबांधव (छाया : दीपक जाधव )
7 / 14

8 / 14

9 / 14

10 / 14
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी मराठा समाज संघटनांचे प्रतिनिधी व समाजबांधव (छाया : दीपक जाधव )
11 / 14
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. (छाया : दीपक जाधव )
12 / 14
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. यावेळी आयोगाचे सदस्य प्रा. चंद्रशेखर देशपांडे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, सुधीर ठाकरे, डॉ. प्रमोद येवले, रोहिदास जाधव, डॉ. सुवर्णा रावळ, प्रा. राजाभाऊ करपे, डॉ. भूषण कर्डिले, सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव )
13 / 14
सुमारे ५ हजार ठराव मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांच्या माध्यमातून आयोगाकडे सादर करण्यात आले. (छाया : दीपक जाधव )
14 / 14

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठा