शहीद जवानाला निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय, ऋषिकेश जोंधळे अमर रहे च्या घोषणेने परिसर दुमदुमला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 16:13 IST
1 / 8हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 2 / 8 बहिरेवाडी ( ता. आजरा ) येथे शदहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या अंत्यसंस्काराठी जमलेला जनसमुदाय 3 / 8शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली वाहताना हसन मुश्रिफ 4 / 8सतेज पाटील यांनीही हुतात्मा जवानास श्रद्धांजली वाहीली. 5 / 8आई-वडील, बहीण कल्याणी यांना ऋषीकेशला अखेरचा निरोप देताना शोक अनावर झाला होता. 6 / 8भाऊ कुंडलिक जोंधळे यांनी ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला 7 / 8पार्थिव गावात आल्यापासून अत्यसंस्कार होईपर्यंत परिसरातील ग्रामस्थांनी स्वंयशिस्त पाळली . अलोट अशी गर्दी होती . ग्रामस्थांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मास्कचा वापर सर्वांनी केला होता8 / 8 कोल्हापूर पोलिस , मराठा सहा लाईफ इंन्फंट्री बटालियन बेळगाव यांनी अखेरची मानवंदना दिली