'बकासुराचा वाडा' पाहिलाय का?; कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर या गुहेजवळच झालं होतं भीम-बकासुराचं युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:37 IST
1 / 7या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे2 / 7वाड्यात आहे १२ खांबांचे सभागृह3 / 7गुहेच्या मध्यभागी आहे शयनगृह4 / 7प्रवेशद्वारातून सभामंडपात जाताना आहे ही दगडी कमान5 / 7प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा व दाेन खांबांत १० फुटांचे आहे अंतर 6 / 7रोपच्या साह्याने जावे लागते दरीतून. वाड्यातील काही खांब आता कोसळले आहेत7 / 7ही गुहा सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असावी, असा कयास आहे