बोंबला! सुंदर दिसण्यासाठी केला जुगाड पण महिलेचा चेहरा बिघडला, वेदनादायी ट्रिटमेंटसाठी घालवले लाखों रूपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 15:35 IST
1 / 11जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे सनकी किंवा विचित्रपणा करणारे लोक असतात. काही महिला सुंदरतेसाठी कोणत्याही सीमा पार करतात. पण असं करत असताना अनेकजण आपलं स्वत:चं नुकसान करून घेतात. त्यांचं कौतुक होण्याऐवजी खिल्ली उडवली जाते. अशाच एका मॉडलची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या महिलेचे गाल वेगळेच आहे. तिचा चेहरा बेढब झाला आहे. असं असलं तरी या महिलेच्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला गेलाय. हा रेकॉर्ड आहे जगातली सर्वात मोठे गाल असलेली महिला. महिलेनुसार, तिचे गाल अजून लहानच आहेत. तिला ते आणखी मोठे करायचे आहेत. 2 / 11ही आहे जगातली सर्वात मोठे गालवाली इन्स्टाग्राम स्टार. या महिलेचं नाव आहे अनस्तास्या पोकरिकश्र्चुक. ती गेल्या काही वर्षांपासून तिच्या गालांवर फिलर्स टाकत आहे. 3 / 11या महिलेचे गाल आता इतके मोठे झाले आहे की, तिने गालांमध्ये छोटे बॉल्ट टाकलेत. पण ३९९ वर्षीय ही महिला अजूनही तिच्या गालावर खूश नाहीये. तिला अजूनही मोठे गाल हवे आहेत. 4 / 11या महिलेने लोकांसोबत शेअऱ केलं की, भलेही लोकांना वाटतं की तिचे गाल मोठे आहेत. पण ती तिच्या गालांवर खूश नाही. तिला अजून मोठे गाल हवे आहेत.5 / 11यूक्रेनमध्ये राहणाऱ्या या महिलेने सर्वात पहिल्यांदा ती २६ वर्षांची असताना गालांवर फिलर्स टाकले होते. याच्या चार वर्षांनंतर तिने अनेकदा असंच केलं.6 / 11तिने सांगितले की, पहिल्यांदा गालांवर फिलर्स टाकल्यावर ती फार आनंदी झाली होती. त्यानंतर तिने फिलर्स टाकणे बंद केले.7 / 11आता ही महिला गालांमध्ये इंजेक्शन घेते. लोकांना वाटतं या महिलेचा चेहरा विचित्र आहे. पण याने तिला काहीही फरक पडत नाही.8 / 11अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.9 / 11अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.10 / 11अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.11 / 11अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.