लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद! - Marathi News | Sunfish looks like alien worlds biggest rarest sea creature washes up on Australian beach | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!

एलियनसारख्या दिसणाऱ्या या जीवाचं नाव आहे ओशन सनफिश. ही फिश शोधली कॅथ रॅम्पट्स आणि त्यांचे पती टॉम यांनी. ...

JRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन! - Marathi News | JRD Tata Bairthday : Who never hesitate to clean counter of Air India, Know more about him | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :JRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन!

एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण झाल्यावरही ते त्यासंबंधी काहीही करायला तयार असायचे. स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारने टाटा एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण करून त्याला एअर इंडिया केलं. तेव्हा जेआरडी टाटा या कंपनीने चेअरमन बनले होते. ...

अजब गजब... म्हणे, शारीरिक संबंध न ठेवताच बॉयफ्रेन्डकडून राहिली प्रेग्नंट, 'त्या' रात्री केला होता फक्त किस! - Marathi News | Woman claims lover made him virgin pregnant without sex just with foreplay at the age of 19 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजब गजब... म्हणे, शारीरिक संबंध न ठेवताच बॉयफ्रेन्डकडून राहिली प्रेग्नंट, 'त्या' रात्री केला होता फक्त किस!

ही बाब समोर आल्यावर डॉक्टरही हैराण झाले होते. महिलेने सांगितले की, कशाप्रकारे तिच्या बॉयफ्रेन्डने विना शारीरिक संबंध ठेवता तिला कसं प्रेग्नेंट केलं. ...

मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले! - Marathi News | IAS success story of Aarti Dogra faced discrimination for short height | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले!

आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं. ...

काय सांगता! मनुष्यांचं रक्त का पितात डास? कारण समजल्यावर हैराण झाले वैज्ञानिक! - Marathi News | Study says Mosquito suck human blood when they did not find water | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! मनुष्यांचं रक्त का पितात डास? कारण समजल्यावर हैराण झाले वैज्ञानिक!

डासांना रक्त पिण्याची ही सवय कशी लागली? महत्वाची म्हणजे वैज्ञानिकांनी आता या प्रश्नांचं उत्तर शोधलं आहे. उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण होणार. ...