आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की, या दगडात असं काय आहे की, ज्याची किंमत इतकी जास्त आहे. तर त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. आणि त्याविषयी माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल. ...
हिलने सांगितलं की, ट्रेनरने मला सांगितलं की तू तुझ्या अंडरगारमेंट्समध्ये फोटो काढ. जेणेकरून तुला कळेल की, तुझ्या ट्रान्फॉर्मेशनच्या आधी आणि नंतर कशी दिसत होती. ...
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना एका अॅडल्ट क्लबमधील आहे. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर क्लब पुन्हा सुरू करण्यात आले आणि पत्रकार महिला तिथे रिपोर्टिंगसाठी गेली होती. ...
ही घटना आहे भागलपूरची. इथे भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. इथे एका तरूणीचं लग्न १७ मे रोजी दुसऱ्या गावातील एका शेतकरी तरूणासोबत झालं होतं. ...
हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...