लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

पहिल्यांदाच 'आईच्या दूधाची' लॅबमध्ये निर्मिती, खुल्या बाजारात विकण्याची तयारी - Marathi News | a start up company prepared breast milk in science lab and said that it will be available in three years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पहिल्यांदाच 'आईच्या दूधाची' लॅबमध्ये निर्मिती, खुल्या बाजारात विकण्याची तयारी

breast milk in science lab : लॅबमध्ये तयार केलेल्या या दुधात मोठ्या प्रमाणात सर्व पौष्टिक घटक आहेत, जे सहसा आईच्या दुधात आढळतात. ...

मुलाचा गुन्हा, आईला शिक्षा! पळून गेलेल्या तरूणीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेन्डच्या आईचं केलं अपहरण..... - Marathi News | Nalanda girl family kidnapped her lovers mother as they run away from home in Bihar | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलाचा गुन्हा, आईला शिक्षा! पळून गेलेल्या तरूणीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेन्डच्या आईचं केलं अपहरण.....

शेरपूर गावातील एका तरूणाचं गावातीलच एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. काही महिन्यातच त्यांचं प्रेम अधिक फुललं. ...

फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला अन् टॉयलेट सीटवर फणा काढून बसलेला दिसला कोब्रा आणि मग.... - Marathi News | Cobra snake found in toilets seat Pushkar Rajasthan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला अन् टॉयलेट सीटवर फणा काढून बसलेला दिसला कोब्रा आणि मग....

स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं. ...

अखेर विमानात जास्त महिलांचाच स्टाफ का असतो? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण.... - Marathi News | Why are most flight staff female? Know the interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अखेर विमानात जास्त महिलांचाच स्टाफ का असतो? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण....

तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की, विमानात प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त महिला स्टाफच असतो. प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात. ...

NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो - Marathi News | NASA perseverance rover completes 100th mars day on the red planet see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

Perseverance rover : १८ फेब्रुवारीला NASA च्या रोवरने मंगळ ग्रहावर लॅंडींग केलं होतं. त्यानंतर मंगळ ग्रहाचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यांद्वारे मंगळ ग्रह कसा आहे हे बघायला मिळतं. ...

'या' आहेत लिलावात सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या बंदुकी, कोट्यावधी आहे काहींची किंमत.... - Marathi News | Most expensive guns ever sold at auction | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' आहेत लिलावात सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या बंदुकी, कोट्यावधी आहे काहींची किंमत....

तशा तर टेक्नॉलॉजीच्या बदलानुसार आज बाजारात अनेक घातक बंदुकी मिळतात. पण आज आम्ही काही ऐतिहासिक बंदुकींबाबत सांगणार आहोत. ज्यांची किंमत कोट्यवधी रूपये आहे. ...

एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा.... - Marathi News | Wandering meatloaf has teeth of iron, know the interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा....

सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत... ...

बॉडिबिल्डरनं केलं सेक्स डॉलसोबत लग्न; आता खऱ्या लग्नाची तयारी, पण अट एकच... - Marathi News | Bodybuilder Yuri Tolochko Who Married Sex Doll Says He's Up For Dating Humans - But On One Condition | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉडिबिल्डरनं केलं सेक्स डॉलसोबत लग्न; आता खऱ्या लग्नाची तयारी, पण अट एकच...

कझाकिस्तानचा बॉडिबिल्डर युरी तोलोचको (Bodybuilder Yuri Tolochko) हा खऱ्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. आता तुम्ही म्हणाल काय काय आश्चर्य... ...