निसर्ग आणि कलाकृतींचा सुंदर मिलाफ; अद्भूत फोटो नक्की पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 16:07 IST
1 / 8शब्दांपेक्षा फोटो अनेकदा खूप बोलके असतात. Nature's Dystopian Nature या सीरीज अंतर्गत फोटोग्राफरने निसर्ग आणि कलाकृतींचा सुंदर मिलाफ केला आहे. Charlie Davoli या फोटोग्राफरचे हे फोटो आहेत. असेच काही अद्भूत फोटो नक्की पाहा.2 / 8निसर्ग आणि मिलानो मेट्रो3 / 8शिकागो येथील बास्केट बॉल मैदान आणि आल्प्सच्या पर्वतरांगा 4 / 8लंडन बिल्डिंग आणि काला नेरा बीच5 / 8पॅरिसमधील प्रसिद्ध मॉल आणि इटलीतील अल्प वुड्स 6 / 8शिकागो येथील एरिअल शॉट आणि समुद्रकिनारा7 / 8Louvre Plaza येथील सुंदर फोटो8 / 8मेट्रो स्टेशन आणि इस्कब नदी