By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 17:06 IST
1 / 10तुम्ही घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असता अन् अचानक कुणीतरी तुम्हाला लिफ्ट देतं...2 / 10कॉफी विथ करण टेंशन देईल, पण कॉफी विथ फ्रेंड खूप मोठा आनंद... इससे बढीयाँ तो कुछ होही नही सकता3 / 10सर्वात अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे.... झंडा उंचा रहे हमारा तेही जेव्हा तुमच्या हातात असतो तिरंगा. 4 / 10तुमचा नेट बॅलन्स संपलेला असतो अन् तुम्हाला फ्री वायफाय मिळत... जणू लॉटरील लागल्याचा फील येतो5 / 10तुम्हाला गावाकडं जायचं असत अन् तत्काळमध्ये तुमचं तिकीट कन्फर्म होतं6 / 10जेव्हा फेसबुकवर तुमची सर्वात आवडती व्यक्ती तुमच्या फोटोला लाईक करते.... आनंद पोटात माझ्या माईना..7 / 10मोबाईलची बटरी संपत आली असताना कुणीतरी चार्जर देतं8 / 10जुन्या पँटीच्या खिशात अचानक 500 रुपयांची नोट सापडते, भाऊ जॅक्पॉटच बसला ना मग 9 / 10मित्राकडून चित्रपट किंवा महत्वाच्या फाईल्स घ्यायला पेन ड्राईव्ह मिळतो10 / 10जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करता, गारवा... हवा हवा...