OMG! एका डिझायनरने तयार केली जगातली पहिली प्रायव्हेट लक्झरी ट्रेन, खर्च इतका की बोबडी वळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:49 IST
1 / 21तुम्ही प्रायव्हेट याट आणि प्रायव्हेट प्लेनबाबत ऐकलं असेलच. पण आता एका डिझायनर प्रायव्हेट ट्रेन तयार करतो आहे. French designer Thierry Gaugain आता जगातली पहिली प्रायव्हेट लक्झरी ट्रेन तयार करत आहे. (All Images Credit : businessinsider.in)2 / 21Thierry Gaugain याने वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की, डिझायनिंग फर्निचर, ग्लासेस, मोटरबाइक आणि प्रायव्हेट प्लेनचं काम केलं आहे.3 / 21Thierry Gaugain याने Apple चे को-फाउंडर स्टीव जॉब्स यांचं प्रायव्हेट याट डिझाइन केलं होतं. 4 / 21Thierry Gaugain ने आता लक्झरी प्रायव्हेट ट्रेन डिझाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 / 21Thierry Gaugain म्हणाला की, 'माझं इतक्या वर्षाचं काम हे ट्रॅव्हलच्या कॉन्सेप्टवरच होतं. प्रवासाच्या वेगवेगळ्या आयडिया मी वापरल्या. कसं जायचं, जग कसं डिस्कव्हर करायचं. मला विचार आला की, प्रायव्हेट याटसारखी एका व्यक्तीकडे प्रायव्हेट ट्रेन का असू नये. त्यातून प्रवासाची आयडिया नव्याने मांडता येईल'.6 / 21Thierry Gaugain ने G ट्रेन डिझाइन केली. यात अत्याधुनिक सुविधा, कला आणि लाइट्सचा मोठा वापर आहे. 7 / 21The G ट्रेन ९९ मैल प्रति तास वेगाने धावेल आणि ही ट्रेन अमेरिका, यूरोप आणि रशियासारख्या देशात वापरली जाऊ शकते.8 / 21ट्रेनचा मालक यात परिवाराचं गॅदरींग करू शकतो, बिझनेस पार्टनर्सना बोलवू शकतो आणि पार्टीचं आयोजनही करू शकतो.9 / 21या ट्रेनसाठी जास्तीत जास्त काचेचा वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये १४ डबे असतील आणि प्रत्येक डब्याचं वेगळेपण असेल. त्यात बेडरूम, गार्डन, आणि आर्ट गॅलरी असतील.10 / 21तसेच डायनिंग रूम्स, ऑफिस, बाथटब आणि मोठ्या बेडरूम असतील. तसेच पुढच्या आणि मागच्या बाजूला टेरेसही असेल.11 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 12 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 13 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 14 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 15 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 16 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 17 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 18 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 19 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 20 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल. 21 / 21डिझायनरने ही ट्रेन तयार करण्याचा खर्च ३०० मिलियन डॉलर इतका येईल असा अंदाज सांगितला आहे. तो वाढूही शकतो. तसेच ही ट्रेन तयार करायला २ वर्षाचा वेळ लागेल.