शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्लास्टिकला विसरा अन् L'embeillage वापरा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 3:27 PM

1 / 6
सध्या जगभरातील लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाचा सल्ला देण्यात येत आहे. प्लास्टिकऐवजी Eco-Friendly वस्तू वापरा असे सांगितले जात आहे. यात 24 वर्षीय Quentin ने सुद्धा L’embeillage तयार केले आहे. Quentin ऑस्ट्रेलियात राहणारा आहे. त्याला Eco-Friendly पॅकेजिंगची कल्पना फ्रान्सच्या कुटुंबीयांकडून आली होती. L’embeillage एक खास पॅकेजिंग आहे, त्याचा वापर तुम्ही प्लास्टिकच्या जागी करु शकता. पाहा काही L’embeillage चे फोटो.
2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJara hatkeजरा हटके