By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 14:11 IST
1 / 5जगभरात अनेक विचित्र ठिकाणांबाबत तुम्ही ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा हॉटेलची सफारी करवणार आहोत जिथे लोक अनेक विषारी सापांसोबत आणि विंचवांसोबत बसून चहा-कॉफी घेतात. 2 / 5कंबोडियामध्ये हे हॉटेल असून या हॉटेलमध्ये सरपटणारे अनेक जीव तुम्हाला बघायला मिळतील. हे हॉटेल चालवणारी महिला Chea Raty आधीच एक कॅट कॅफे चालवत होती. कॅट कॅफे कंबोडियामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे आणि याची खासियत म्हणजे इथे तुम्हाला मांजरांसोबत चहा-कॉफी पिण्याची सोय आहे. 3 / 5Chea Raty च्या सापांवर आधारित या कॅफेचीही चर्चा सध्या रंगली आहे. हे हॉटेल Reptile Themed Cafe आहे. या माध्यमातून लोकांच्या या मनातून या प्राण्यांबद्दलचा राग दूर करणे हा आहे. 4 / 5या कॅफेमध्ये अनेकप्रकारचे साप आहेत. सुरुवातीला काही लोक सापांसोबत बसण्यास घाबरतात पण हळूहळू त्यांच्यासोबत ते अॅडजस्ट करतात. खास गोष्ट म्हणजे या कॅफेमध्ये एन्ट्री फ्रि आहे. इथे येणाऱ्या लोकांचं म्हणनं आहे की, हा कॅफे वेगळा आहे. येथील जीन खूप सुंदर आहेत. 5 / 5या कॅफेमध्ये अनेकप्रकारचे साप आहेत. सुरुवातीला काही लोक सापांसोबत बसण्यास घाबरतात पण हळूहळू त्यांच्यासोबत ते अॅडजस्ट करतात. खास गोष्ट म्हणजे या कॅफेमध्ये एन्ट्री फ्रि आहे. इथे येणाऱ्या लोकांचं म्हणनं आहे की, हा कॅफे वेगळा आहे. येथील जीन खूप सुंदर आहेत.