शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' अंगठ्यांची किंमत पाहून तुम्ही व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 1:03 PM

1 / 6
आपल्याला एखाद्या प्रिय व्यक्तीने अंगठी कधीना कधी भेट दिली असेलच. पण अंगठीची किंमत न बघता आपण ती वापरतो कारण त्या अंगठीशी व्यक्तीच्या भावना जोडलेल्या असतात. पण जगात मिलियन्सहूनही जास्त किंमतीच्या अंगठ्या आहेत. कदाचित तुम्ही अंगठ्यांची इतकी किंमत असू शकते याचा विचारही केला नसेल.
2 / 6
१) निळ्या डायमंडची अंगठी - निळ्या डायमंडची अंगठी ६.१ कॅरेटची असून यामध्ये असलेल्या निळ्या डायमंडच्या आकर्षक आकारामुळे याची किंमत १० मिलियन आहे.
3 / 6
२) गुलाबी डायमंडची अंगठी - ५ कॅरेटची असलेली ही अंगठी त्यावर असलेल्या सुंदर नक्षीकामामुळे ११.८ मिलियनला विकली जाते.
4 / 6
३) ग्राफ डायमंड अंगठी - जगातील महागड्या अंगठ्यांपैकी प्रथम क्रमांकावर असलेली ही अंगठी ३१ कॅरेटची आहे. जगातील उत्कृष्ट कारागीर एकत्र येऊन ही अंगठी बनवतात. म्हणून या अंगठीची किंमत ८० मिलियन डॉलर आहे.
5 / 6
४) ड्रिम डायमंड अंगठी - विविध डायमंडचे प्रतिबिंब असलेली ही अंगठी आहे. म्हणून याची किंमत १६.३ मिलियन आहे.
6 / 6
५) बल्गेरी डायमंड अंगठी - अमेरिकेतील लिलावांमध्ये सर्वाच्या पसंतीस आलेली ही अंगठी १५.७ मिलियनला विकली जाते.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBeauty Tipsब्यूटी टिप्स