शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! तबब्ल 7 किलोमीटर उंच राखेचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 3:41 PM

1 / 4
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर असलेला माउंट सिनबंग नावाचा ज्वालामुखी पुन्हा उसळला आहे.
2 / 4
त्याची राख तब्बल 7 किलोमीटर उंचीवर पोहचली आहे.यामुळे तेथिल हजारो लोकांना परिसर सोडावा लागतो आहे.
3 / 4
ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा व त्यातून निघणारी राख आरोग्यास धोकादायक असल्याने आसपासच्या लोकांना मास्कचं वाटप करण्यात आलं.
4 / 4
ज्यालामुखीच्या राखेमुळे 5 जिल्ह्यांतील दृश्यमानता कमी झाली आहे. केवळ 5 मीटरवर दूरचंच दिसतं आहे.