शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातल्या 'या' नेत्यांना मिळतो सर्वाधिक पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 11:08 PM

1 / 8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगभरात सर्वाधिक पगार आहे. त्यांना वर्षाकाठी 4 लाख डॉलर म्हणजेच 2.5 कोटी रुपये वेतन मिळतं.
2 / 8
तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे जगात सर्वाधिक पगार घेणा-यांच्या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांना दर वर्षाला 1.7 कोटी रुपये पगार मिळतो.
3 / 8
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांना वर्षाला 1.6 कोटी रुपये पगार मिळतो.
4 / 8
तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रो हे यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्यांना वर्षाकाठी 1.3 कोटी रुपये पगार मिळतो.
5 / 8
युनायडेट किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना भारतीय चलनानुसार 1.2 कोटी रुपये पगार आहे.
6 / 8
तर जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांना वर्षाला 1.2 कोटी रुपये वेतन मिळते.
7 / 8
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना यादीत सातवं स्थान देण्यात आलं आहे. त्यांना वर्षाला 96 लाख पगार मिळतो.
8 / 8
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वर्षाला 13 लाख रुपये पगार मिळतो.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिन