Health News: डास हा आकाराने लहान असलेला कीटक माणसासाठी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करू शकतो. आफ्रिका खंडातील बहुतांश देश हे डास आणि त्यापासून होणाऱ्या आजारांमुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत डासांचा बीमोड करण्यासाठी एक हटके मार्ग अवलंबला जात आहे. ...