Marburg Virus : मारबर्ग असं या व्हायरसचं नाव असून तो कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हायरसबाबात जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) अलर्ट दिला आहे. ...
बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. ...
Sri Lanka Crisis: भारताच्या शेजारील श्रीलंकेत संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशाचे नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि सर्व प्रशासकीय इमारतींवर ताबा मिळवला आहे. श्रीलंकेतील या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण? यामागची काही कारणं समजून घेणं खूप मह ...
जपानला महागाईवृद्धी आणि उत्पादन यांच्याशी संबंधित मंदीतून म्हणजेच शून्यावस्थेतून (स्टॅगफ्लेशन) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचा पराक्रम शिंजो आबे यांच्या नावावर आहे. ...
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची काल एका हल्लेखोरानं गोळ्या झाडून हत्या केली. शिंजो अबे भाषण करत असतानाच हल्लेखोरानं मागून येऊन त्यांना आवाज दिला आणि त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानं असं का केलं याचं कारण जरी समोर आलेलं नसलं तरी शिंजो अबें ...
Shinzo Abe News: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी एका व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबे यांचं उपचारांदरम्यान निधन झालं. ...