आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
By admin | Updated: June 22, 2016 00:00 IST2016-06-22T00:00:00+5:302016-06-22T00:00:00+5:30

सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला.
देशात अनेक ठिकाणी नागरिकांनी योगदिन साजरा केला.
नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी योगसाधना केली.
संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला.
विदेशातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.
बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनीही योगसने केली.
लष्कराचे जवान योगासन करताना.
सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला.
लष्कराचे जवान योगासन करताना.