शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:59 PM

1 / 7
भारतात संक्रांतीचा सण आपण पतंग उडवून साजरा करतो, पतंगाशिवाय संक्राती शक्यच नाही, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य बसले की पतंग उडवणे हा मूळ चीनचा खेळ असून आपण त्यांच्याकडूनच ही कला अवगत केली आहे.
2 / 7
राजमा चावल हे भारतीय लोकांचा एक आवडीचा खाद्यपदार्थ बनला आहे, पण राजमा हा मूळचा मेक्सिकोतील पदार्थ असून राईस म्हणजे तांदूळ हे चीनमधील पीक आहे, त्यांच्याकडूनच हा पदार्थ आपल्याकडे आला.
3 / 7
टोमॅटोशिवाय एखाद्या पदार्थाची चव घेणं हे जणू शक्यच नाही, दक्षिण अमेरिकेतून हा पदार्थ आपल्याकडे आला आहे.
4 / 7
भांडी धुवायची अन् ती स्वच्छ करायची म्हटलं की आपल्याला आठवतो वीम बार, मात्र, युरोपियन मल्टीनॅशनल कंपनी स्पॉटलेसने हा प्रोटक्स भारतीयांना दिला आहे.
5 / 7
दाळ खिचडी हा एक भारतीयांचा आवडीचा पदार्थ बनला आहे, मात्र दाळ खिचडीचा जन्मही चीनमध्येच झाला आहे
6 / 7
म्युझिकल इंस्ट्रूमेंटमधील लोकप्रिय असे वाद्य म्हणजे हार्मोनिय, पण या हार्मोनियमचे उगमस्थान हे फ्रेंच मिशनरीज असून 19 व्या शतकात हे भारतीयांना मिळाले.
7 / 7
गुलाब जामून हा भारतीयांचा सर्वात आवडीचा पदार्थ, लग्न किंवा समारंभ म्हटलं की जामून ठरलेलचं. हाही पदार्थ आपणास मध्य आशियातील टर्कीस येथून मिळाला आहे.
टॅग्स :chinaचीनIndian Festivalsभारतीय सणkiteपतंग