शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिरची खाण्याची अशी स्पर्धा कधी पाहिली आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:46 PM

1 / 5
चीन हा अजबगजब प्रथांसाठी प्रसिद्ध देश आहे. चीनमध्ये झुरळ, पाल आणि इतर प्रकारच्या किड्यामुंग्याही लोक खातात.
2 / 5
विशेष म्हणजे चीनमध्ये काही जण आनंदानं मिरच्याही खातात.
3 / 5
चीनमध्ये सर्वाधिक मिरच्या खाण्याचा उत्सव साजरा केला जातो. तसेच मिरच्या खाण्यासाठी स्पर्धाही ठेवण्यात येते.
4 / 5
सर्वाधिक मिरच्या खाणा-या व्यक्तीला 24 कॅरेट सोन्याचं नाणं देऊन गौरविलं जातं. या नाण्यांचं वजन 3 ग्रॅम असते.
5 / 5
स्पर्धा जिंकण्यासाठी 50 मिरच्या खाण्याची अट ठेवण्यात आली आहे. भाग घेणा-या स्पर्धकांना 60 सेकंदांत जास्तीत जास्त मिरच्या खाव्या लागतात. त्यामुळे जो व्यक्ती एका मिनिटांत 50 मिरच्या खाईल, तोच विजेता ठरतो.
टॅग्स :chinaचीन